STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

चेहरा

चेहरा

1 min
156

जेंव्हा पाहतो मी चेहरा 

तुझा 

माझ्या श्वासावर चाले 

पहेरा तुझा 

का कधी संगम पाईप लाईन वाला 

तुझ्या स्वप्नात येतो की नाही

खूप आठवण करतो मी तुला 

तुला माझी आठवण येते की नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance