STORYMIRROR

Jaishree Ingle

Tragedy

3  

Jaishree Ingle

Tragedy

बरबाद

बरबाद

1 min
248

तुझ्या प्रेमाने मला चक्क 

ठार केले 

तुझ्या घरच्यांनी आणि तू 

माझ्यावर किती वार केले 

तुला मिळवण्यासाठी मी 

माझे घर बरबाद केले 

तू त्याला मिळवून माझ्या 

समोर हसत राहिली


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy