STORYMIRROR

Sanjay Ronghe

Classics

3  

Sanjay Ronghe

Classics

भाव बदलले चेहऱ्यावरचे

भाव बदलले चेहऱ्यावरचे

1 min
161

येता आभाळ आकाशात

भाव बदलले चेहऱ्यावरचे ।

तळतळ करणारे उष्ण वारे

शीतल स्वरूप झाले त्यांचे ।

सर सर आल्या सरी धावून

मग वाहू लागले पाट पाण्याचे ।

निसर्गानेही मग रूप बदलले

अंथरले कुणी हे हिरवे गालिचे ।

दूर बसून मी कौतुक बघतो

दिवस सुंदर किती पावसाचे ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics