NIKHITA DAKHORE
Romance
भाग्य कसले वेड्या
तुझी मदत होईल मला
ऋण तुझे खूप रे
कसं सांगू आता तुला
तुझं माझं नात...
मैत्री असावी
रक्ताच्या पली...
नको लुबाडणारे...
तुझ्या माझ्या...
आनंदाच्या गाव...
शब्दांच्याच ब...
मैत्री तुझी म...
मैत्रीच्या गा...
कवच बसवू आपण
प्रेमकहाणी पूर्ण होवो न होवो, माझ्या प्रेमाची साथ सदैव असेल. प्रेमकहाणी पूर्ण होवो न होवो, माझ्या प्रेमाची साथ सदैव असेल.
चंद्र उगवला आकाशी घेवूनी अमृताचा कलश..! स्वाद भरण्या दुधात धरे चांदण्यांचा प्रकाश...!! चंद्र उगवला आकाशी घेवूनी अमृताचा कलश..! स्वाद भरण्या दुधात धरे चांदण्यांचा प्रका...
डोळ्यांत हरवलेले डोळे पाहता सृष्टीही विसरे आपले भान डोळ्यांत हरवलेले डोळे पाहता सृष्टीही विसरे आपले भान
बोटावरती ठेवून रंग , कुण्या फुलाच्या मोहात दंग... बोटावरती ठेवून रंग , कुण्या फुलाच्या मोहात दंग...
वाऱ्यावरती भिरभिर करीते , जणू सख्याशी कोड्यात बोलते , वाऱ्यावरती भिरभिर करीते , जणू सख्याशी कोड्यात बोलते ,
राधा माझी ही सावळी मी कृष्ण तूझा गोरा गं राधा माझी ही सावळी मी कृष्ण तूझा गोरा गं
चाहूल सखीची अमृतसंध्या, सांज ओली थांबशील का? चाहूल सखीची अमृतसंध्या, सांज ओली थांबशील का?
संपेल वेळ केव्हा कोण जाणतो शत्रुत्व कालचे मिटवून जा सखी संपेल वेळ केव्हा कोण जाणतो शत्रुत्व कालचे मिटवून जा सखी
चहुबाजुला दिसले जसे, गिनले तिथे प्रतिबिंब मी ... पण आरशातच आरसे, दिसले असे पण वाटले चहुबाजुला दिसले जसे, गिनले तिथे प्रतिबिंब मी ... पण आरशातच आरसे, दिसले असे पण व...
शब्दांची त्यांना गरज नव्हती नजरेची भाषा खुप काही सांगत होती…. शब्दांची त्यांना गरज नव्हती नजरेची भाषा खुप काही सांगत होती….
माझ्या अबोल वाणीतील कळले नाही तुला मुके भाव माझ्या अबोल वाणीतील कळले नाही तुला मुके भाव
काही दिवस बोलतील मग शांत होतील काही दिवस बोलतील मग शांत होतील
कोजागिरी पौर्णिमावर केलेली सुंदर काव्य रचना कोजागिरी पौर्णिमावर केलेली सुंदर काव्य रचना
तुझ्या विरहाचे दुःख, रोजच मनी साठते माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते तुझ्या विरहाचे दुःख, रोजच मनी साठते माझ्या जवळ बस,जरा बरे वाटते
तो पहिला पाऊस ती बेधुंद नजर.. काळजावर कोरली ती सोनेरी सर.. तो पहिला पाऊस ती बेधुंद नजर.. काळजावर कोरली ती सोनेरी सर..
माझ्या नयनांची भाषा सखे तुला कधी कळेल का माझ्या नयनांची भाषा सखे तुला कधी कळेल का
मी होऊदे पुन्हा चिंब त्याच्या कटाक्षाने, नको अंत पाहू पुन्हा ये सख्या रे... मी होऊदे पुन्हा चिंब त्याच्या कटाक्षाने, नको अंत पाहू पुन्हा ये सख्या रे...
मोहरल्या स्वप्नांची ही पहाट नजरेतूनी पार हृदयात भिनते मोहरल्या स्वप्नांची ही पहाट नजरेतूनी पार हृदयात भिनते
सांग ना प्रिये , पुन्हा मला भेटशील का ? ... सांग ना प्रिये , पुन्हा मला भेटशील का ? ...
आयुष्याच्या वाटेवर संघर्षाचा सामना करायला शिकविणारी प्रेरणादायी कविता आयुष्याच्या वाटेवर संघर्षाचा सामना करायला शिकविणारी प्रेरणादायी कविता