STORYMIRROR

Tejal Borse

Inspirational Others

4  

Tejal Borse

Inspirational Others

बापाची निस्वार्थ माया

बापाची निस्वार्थ माया

1 min
2

लहानपणी हात धरत होता, बाप माझा साथ देत होता, मोठी झाले तरी त्याचं प्रेम कमी झालं नाही कुणी पाहत होतं। पैसा, वेळ, संकट काही विचार न करता, तो देतो फक्त सुख, तिच्या स्वप्नांना भरपूर दिलासा देत होता। डोळ्यात पाणी नाही, शब्दात नाही माया, पण हृदयात भरलेलं प्रेम, चमकतं जसं सोनं फुलात राया। संकट आल्या तरी बाप उभा, माझ्यासाठी नेहमी शरण, तिच्या हसण्यानेच त्याचं जगणं, त्याची मेहनत यशाचं करणं। 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational