Pratik Tarsekar

Tragedy

3  

Pratik Tarsekar

Tragedy

तू तिथे नव्हतीस

तू तिथे नव्हतीस

1 min
249


मनाला तुझी गरज होती

तू तिथे नव्हतीस ...

बसलो तुझ्या दारात l

अशा घेऊनी नजरात ll

फेटाळलीस आशेची ती दृष्टी l

विचित्रता पाहुनी दुखावली माझी सृष्टी ll

आखले तुनी तुझे मौद्रिक धोरण l

धोरणात काय ते फक्त प्रेमाचे मरण ll

पाहुनी माझे मुख ,सृष्टीस झाले दुःख l

म्हणे मला हे घे उघडला द्वार सुखाचा ll

कर शांत तुझा राग मनाचा l

शांत झालास कि कर विचार स्वतःचा l

मागे पाहत मी तिला विचारलं ,चुकतंय का माझं काही ??

उत्तर दिले तिने,

ज्याला सदैव तू  विचारात ठेवतो l

त्याच्या विचारात तू एकदाही नाही ll

हे ऐकून टाकले पाउल दारात l

पटले मला केवळ हसणं म्हणजे सुख नसते जीवनात ll

उमगले मला माझे जीवन सूत्र l

सुख हसण्यात नसून समाधानात आहे मात्र ll

मग अचानक उमटले हास्य चेहऱ्यावर l

पण आताही तू तिथे नव्हतीस...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy