STORYMIRROR

उत्तम गांवकर

Tragedy

3  

उत्तम गांवकर

Tragedy

शल्य

शल्य

1 min
200

गर्द हिरव्या वाटेवरती

तू वाट कुणाची पाहते?

हरवलेले प्रेम पुन्हा

परतुनी कधी का येते?

खदखद राहते मनात तरीही

दाद कुणी का घेते?

घुसमट झाली मनात कितीही

मनात साठून राहते

विसरून जावे म्हणता तरीही

आठवण मागून येते

पाठलाग ती सोडत नाही

मनात राहून जाते

व्यर्थ गाळते आश्रू कशाला

पाहण्यास कुणी का येते?

एक होते खरे,

परंतु दुःख हे वाहून जाते

काळ लोटला किती तरीही

शल्य हे सलतच राहते 


Rate this content
Log in

More marathi story from उत्तम गांवकर

Similar marathi story from Tragedy