मोमेन्ट ऑफ एन्जॉयमेंट
मोमेन्ट ऑफ एन्जॉयमेंट
सध्या YouTube वर आपण बरेच जण vlogs पाहतो, त्यात काही trip, picnic तर काही birthday parties, long drives etc etc असतात. पण खरच हे कितपत योग्य आहे? You tubers ला माझा आळा आजिबात नाही ,उलट आपल्याला त्यातून काहीना काही शिकण्यासारखे असतेच परंतु माझा point "moment of enjoyment "वर focused आहे. जगात फारच आधुनिकीकरण झाल आहे. laptop,tablet,smartphones पासून selfie stick,tripod,headphones, headsets हे उपकरण जितके उपयोगी तितकेच एका लहान जगात अडकविण्यासाठी पूरे आहेत. Reality check करा, आपणच सहज बाहेर फिरायला गेलो की enjoy करो नको करो पण next day post करायला selfie मात्र gheto. बाहेरच्या निसर्गरम्य वातावरणातील आस्वाद घेणं सोडून short video काढुन status ला नक्की ठेवतो. यात आपली चूक नाहीच आपण तर trend follow करतोय. परिवर्तन संसार का नियम आहे म्हणताना योग्य अयोग्य काय हे न समजण्या इतपत बुडू नका. मंदिरात जा,मन शांत करायला positive energy स्विकारायला #templevisit लिहायला नाही....partner सोबत long drive वर जा, एकत्र वेळ घालवायला, #withlifeline share करायला नाही....वडिलांसोबत हात पकडून icecream खा, #withpops #icecreamlover टाकायला नाही....entertaining program tv वर पण display होतात मग का नाटक, सिनेमा पाहतो आपण? कारण तो moment of enjoyment असतो. Memories camera मध्ये साठवणे योग्य आहेच पण मनाचा आनंद, satisfaction, आणि तुमची smile जास्त कीमती आहे. आपली personal life इतकी public नका करू की आपले काही privacy च नसेल.....depends on u guys ..life is beyond camera lence..
