STORYMIRROR

Vidya Bhadake

Inspirational

3  

Vidya Bhadake

Inspirational

महेश

महेश

1 min
180

महेश या वर्षी दहावीत होता बोर्डाचा निकाल आज अकरा वाजेपर्यंत लागणार होता महेश काळे यांचे आई-वडील गवंडी काम करतात दोन बहिणी लहान शाळेत जातात परिस्थिती परिस्थिती एवढी हलाखीची की महेश गावात पेपर वाटायचे काम करत असे महेश एका पायाने अपंग होता त्याच्या आईवडीलांना त्याची फार चिंता वाटायची हा काय करेल पुढे याचे कसे होईल तेजा झोपडीत राहायचे तिथे लाईट नव्हती महेश सकाळी गावात पेपर टाकत असे दुपारी शाळेत जात असे आणि संध्याकाळी शेजारी मंदिरात जाऊन अभ्यास करीत असे तो हुशार असल्यामुळे सर्व शिक्षक त्याला मदत करायचे पण वर्गातील वर्गमित्र व समाजातील काही लोक त्याच्या लंगडेपणाला हसत असे पण तो शांत सुस्वभावी शांत होता तो कधीही त्याने उलटून उत्तर दिले नाही अकरा वाजले महेश खूप टेन्शनमध्ये होता निकाल लागला आपण नापास झालो तर पुढचे शिक्षण आपले बंद होईल एवढच शाळेतले शिक्षक मुख्याध्यापक मित्र-मैत्रिणी पत्रकार त्याच्या घरी आले कारण महेश दहावी बोर्डात पहिला आला होता अपंग असूनही या मुलाने यश मिळवले हे पाहून त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले सर्वजण त्याचे कौतुक करू लागले पेपर मध्ये त्याचे फोटो छापून आले पुढच्या शिक्षणाची स्वप्न पाहू लागला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Vidya Bhadake

महेश

महेश

1 min वाचा

Similar marathi story from Inspirational