माझी आई
माझी आई
हा आहे ती एक स्त्री....
हा आहे तिला पण हक्क....
जरी तिने मनी घेतले तर काही पण करू शकते ती...
कमजोर नाही ती पण मनाची हळवी आहे फार ती....
कारण ती माझी आई आहे...
एका आईमध्ये जी ताकत आहे ना ती बाकी कोणा मध्ये पण नाही.....
कारण देवाने एक असं अस्तित्व निर्माण केल आहे जे नुसता आपला लेकरू साठी जगत असत आणि जगाशी लढत असत......
