The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Pavan Kamble

Romance

3  

Pavan Kamble

Romance

कस सांगू तुला

कस सांगू तुला

1 min
611

कस सांगू तुला चोरून पाहायला

खूप आवडतं ग मला..

विनाकारण तुझ्याशी भांडायला ही खूप

आवडत ग मला...

तू रुसलेली पाहून तुझ्यावर पुन्हा कविता

करायला खूप आवडत ग मला..

तुझ्या कुशीत क्षणभर का होईना पण 

विसावा घ्यायला ही खूप आवडतं ग मला..

तुझ्यासोबत जगायला ही खूप आवडतं ग मला..

कसं सांगू तुला तू खूप आवडते ग मला.."

Rate this content
Log in

More marathi story from Pavan Kamble

Similar marathi story from Romance