STORYMIRROR

Kirti Pakhale

Inspirational

4  

Kirti Pakhale

Inspirational

एकीचे बळ

एकीचे बळ

1 min
418

दुष्काळामुळे गावाची परिस्थिती वाईट झाली होती. पाण्याच्या हा दुष्काळ पाहून गावातील एका व्यक्तीने ते बदलावायचे ठरले. गावातील सर्व लोकांना बोलावून त्यांना एक योजना सांगितली. सगळ्यांनी होकार दिला.सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली.


गावालगतच्या डोंगरावर जे पावसाचे पाणी पडते ते तेथेच मुरावे म्हणून चर खोदले. चराईबंदी केली, प्रत्येक घरी शोषखड्डे केले, जागोजागी झाडे लावली आणि कचरा व्यवस्थापन केले. 


दोन वर्षानंतर गावाचा कायापालटच झाला. सगळीकडे हिरवेगार गाव झाले. आज गावाची पाण्याची समस्या येणाऱ्या काही वर्षापर्यंत संपली. त्या सगळ्या योजना आजही चालू आहेत. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Kirti Pakhale

Similar marathi story from Inspirational