STORYMIRROR

Shraddha Gulmire

Inspirational

3  

Shraddha Gulmire

Inspirational

डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर

1 min
224

शब्द पालवी सखी मंच समूह व स्टोरी मिरर

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धा

शब्द क्रांती

दि -15/2/2022

उपक्रम --काव्य लेखन

विषय -क्रांतिकारक

शीर्षक --डॉ बाबासाहेब आंबेडकर


भारतरत्न डॉ आंबेडकर

त्यांच्या आई भीमाबाई

अस्पृश्याच्या शैक्षणिक

प्रगतीसाठी त्यांची असे घाई -१


पीपल्स एज्युकेशन सोसायटी

स्थापन त्यांनी केली

वाचनाचा नाद म्हणुनी

वाचनालयात ग्रंथाचीसोय केली -----२


भारताच्याघटनेचे शिल्पकार

शिकवा चेतवा संघटित करा

ब्रीदवाक्य संस्थेचे विधान

त्यांनी केला खरा ---३


स्वतंत्र मतदारसंघांसाठी

म. गांधीशी मतभेद झाला

अन्यायाविरुद्ध लढूनी

अस्पृश्यतेचा कटूअनुभव आला ----४


डॉ आंबेडकर प्रथम कायदेमंत्री

जनता, समता अशी

वर्तमानपात्रे छापूनी

अस्पृश्यसाठी लढा देशी--५



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational