STORYMIRROR

Sonal Burghate

Inspirational

2  

Sonal Burghate

Inspirational

बाबा

बाबा

1 min
6.7K


संकटांना मात देऊन सामर्थ्याने लढणारे माझे बाबा! मी कितीही केले तरी तुमची ऋणी राहीन. तुम्ही सोबत असलात की अशक्य शक्य वाटते.. तुमचे माझ्याप्रती कुतूहल, अपेक्षा मला जगण्याची स्फूर्ती देते. तुमच्या डोळ्यातील माझ्याप्रती वाटणारा अभिमान माझं संकटांवरचा कवचच जणू.. तुम्ही बाहेरून जेवढे कठोर दाखवता तेवढेच प्रेमळ आहात हे तुमच्या कृतींवरून कळते हो बाबा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Sonal Burghate

बाबा

बाबा

1 min वाचा

Similar marathi story from Inspirational