अनपेक्षित प्रेम
अनपेक्षित प्रेम
एक श्रीमंत ब्राह्मण मुलगा असतो लहान पणापासुन एक गरीब बौध्द धर्मिय मुलीवर अत्यंत मनापासून प्रेम करत असतो...परंतु आजुबाजुच्या मनुवादी वातावरणामुळे त्या मुलिला कधीच सांगायची हिंमत करत नाही परंतु प्रेम अत्यंत मनापासुन करत असतो...
परंतु घरातले मनुवादीवातावरण, आई बापांचे पाउलो पाउलि ईमशनल डॉयलॉग्स
जेव्हा लग्न ठरवायची वेळ येते तेव्हा त्याला वाटते कि माय बापाला सांगावे की या घरात माझ्या साठी स्थळ घेवुन जा ..
परत मनुवादी ब्राह्मण्यवादी जाती व्यवस्था आडवि येते..
अस करत मन मारुन अरेंज मैरेज करतो...
परंतु पाउलो पाउलि क्षणा क्षणाला मरत असतो कारण मिळालेली बायको जातिने जरी ब्राहामण असलि तरी संस्कारांनी निट नसते,...
त्या मुलाला क्षणो क्षणी त्या मुलिचिच आठवण येत असते..
ति अतिशय सोज्वळ मुलगी असते त्याला पाउलो पाउलि वाटते की जर ही मुलगी आयुष्यात आलि असति तर आयुष्य काही वेगळेच राहीले असते..
तो तिच्या साठी कविता लिहायला सुरु करतो सोशल मेडीयावरअपलो़ड करतो..
नंतर त्याच्या कविता ति सुध्दा वाचत असते
आणी एक दिवस त्याला मेसेज करते फेसबुक वर..
कोणा साठी लिहतोस कविता?
न राहवुन त्याला तिला सांगवेसे वाटते परंतु तो मुलगा तिला सांगणा ऐवजी गंमत जंमत करुन बोलुन टाळुन त्या मुलिशि मैत्री वाढवतो..
व एके दिवशि तिला सांगुन टाकतो कि मि तुझ्यावर जिवापाड प्रेम करायचो अन करतो..
तेव्हा त्याला सुध्दा कळते कि ति मुलगीही त्याच्यावर अत्यंत जिवापाड प्रेम करत असते व आजुनही तोच तिला आवडत असतो..
तिचा ही नवरा दारु पिवुन तिला छळत असतो..
परंतु आता काय??
या निच जाति व्यवस्थेमुळे
तब्बल 4 व दोघांचे दोन मुले
मिळुन 6 जणांचेच आयुष्य बरबाद झालेले आहे...
आता काय करायला हवे
या निच जातिवादी लोकांनीच सांगावे?
