आयुष्य हे एका सोईच्या टोकासामान आहे
आयुष्य हे एका सोईच्या टोकासामान आहे
आयुष्य हे एका सोईच्या टोकासामान आहे. घडविले खूप आहे अन् प्रवासात मिळणार प्रत्येक व्यक्ती आपला कुठे ना कुठे मदत करत असतो
आयुष्यात मिळणार संघर्ष हा जीवनातील अहम भाग आहे. तो कसाही असो आपण जीवन जगत असताना आपल्यावर अनेक पैलू पडत असतात
त्यातूनच आपले उज्ज्वल भविष्य घडत असते जे की आपण आपल्या स्मरणात असते आयुष्यमयी प्रवास करताना अनेक मित्र, मार्गदर्शक, गुरुजन,
जिवलग मिळतात.
याउलट कधी कधी काहींना सुरुवातीला खूपच संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष हा दुःखाचा भाग नसून उज्ज्वल भवितव्य घडण्याचे संकेत असतात.
म्हणतात 'दगडाला देवपण येण्यासाठी टाकीचे घाव सोसावेच लागतात' हेच खरे जीवनाचे मर्म आहे. मग चिंता कशाला करता, हे एखादे संकट दुःख हे पेलण्याची क्षमता आपणाकडे असलीच पाहिजे. उदाहरणादाखल समजा एखादया कोंबडीच्या पिलाला जन्म घेण्यासाठी त्याला कवच भेदण्यासाठी संघर्ष
करावाच लागतो.
आयुष्य हे बहु सुंदर
त्याच्या अनेक वाटा
किती उरले अंतर
कोणी न जाने त्या
आयुष्यमयी अवघड घाटा
शेवटी सांगावेसे वाटेल कि आयुष्याचे मर्म ओळखून आपला कर्मरूपी धर्म पाळला कि जीवनरूपी पायवाट ही सुखकर अन् आनंदमयी नक्कीच जाते
सुखी रहा आनंदमयी राहा.
