Sanjay Ronghe
Abstract Action
पुढे पुढे सरकत काटे
चाले घड्याळ अविरत ।
वेळ कशी ही कुठे थांबते
जगतो मी दिवस सारत ।
काल नव्हता आज सारखा
येणार कुठे तो परत ।
उद्या ची मी वाट पाहतो
नको आज, उद्या करत ।
अशी असतात नात...
काठ
आस
मज ते काय हवे
आसवांनी भिजले...
थंडी थंडी नाव...
जगू दे रे बाब...
चिडीचूप
धुके
नाही म्हणू मी...
आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना
पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन
माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध
कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना कवितेच्या असण्याबद्दल कवी कल्पना
पावसाचा आनंद पावसाचा आनंद
आधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा
दुःखाचे मर्म दुःखाचे मर्म
सामान्य माणसाचे विविधांगी व्यवहार आणि त्यांच्या वृतीप्रवृत्ती सामान्य माणसाचे विविधांगी व्यवहार आणि त्यांच्या वृतीप्रवृत्ती
कथेचं मोहरनं कथेचं मोहरनं
जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते
पावसाचे सार्वजनिक परिणाम आणि कविमनाने साधलेली शब्दकळा पावसाचे सार्वजनिक परिणाम आणि कविमनाने साधलेली शब्दकळा
आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद
तडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.
एका अनामिक नात्याचे वर्णन एका अनामिक नात्याचे वर्णन
क्षितिजावर केलेली कल्पना क्षितिजावर केलेली कल्पना
प्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर
शब्दांचे विविधांगी वर्णन शब्दांचे विविधांगी वर्णन
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण
अफवा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक धोका अफवा आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक धोका