स्वार
स्वार
समुद्रासारखं तुझं मन परीसारखं तुझं तन
असतो तुझ्या नशेत माझ्यावर तू स्वार....
काळजावर तुझं नाव कोरलं तुझ्या रूपानं मारलं
माझ्या मनाच्या मंदिरात तू तुझ्यात हरवलं सारं....
लाव माझ्या नावासोबत नाव तू पहा माझं गाव
जीव देईन होकार दे दिवस फक्त उरलेत चार

