STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

चंद्र

चंद्र

1 min
176

माझं प्रेम तू

तो हे सांगतो 

मी तुझा तू माझी

तो हे मानतो 

तुझं-माझं दु:ख फक्त तोच जाणतो 

तुझ्या-माझ्यासाठी तो रात्रभर जागतो 

आपल्या प्रेमाच्या आठवणी तोच छानतो 

तुझ्या-माझ्या प्रेमाचा साक्षीदार बनतो 

आजकाल गच्चीवर एकटा चंद्र दिसतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance