STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

3  

Jaishree Ingle

Romance

चालण्यावर

चालण्यावर

1 min
212

पाहता तुला मला वाटे भीती 

कधी कळणार तुला प्रेमाची नीति 

तुझं दु:ख माझ्या सुखाच्या चालण्यावर...


कठीण तुझ्या-माझ्या प्रेमाची वाट 

कितीही येऊ दे प्रेमात दुःखाची लाट 

तुझं जिंकणं आहे रे माझ्या हरण्यावर...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance