Fond of read and write ❤️
जे झाले ते तर व्हायचेच होते
तिलाही मला टाळायचेच होते
लाडू, जिलबी माझ्या आवडीची फार
म्हणू... जे झाले ते तर व्हायचेच होते
तिलाही मला टाळायचेच होते
लाडू, जिलबी माझ्या ...
सारे तुझे तुला तर माझ्यात काय उरते वेडावली नदी की त्या सागरास मिळते गिरवून अक्षरांना त्या पाहिले ... सारे तुझे तुला तर माझ्यात काय उरते वेडावली नदी की त्या सागरास मिळते गिरवून अक...
थोडं थोडं हसू कधी थोडंसच पाणी चिमूटभर जिंदगीची मूठभर कहाणी...!! थोडं थोडं हसू कधी थोडंसच पाणी चिमूटभर जिंदगीची मूठभर कहाणी...!!
"ऐक राणी आज माझी स्पंदने थेंबांतुनी या, पांघरूनी एकमेका संपवू या हा उन्हाळा." "ऐक राणी आज माझी स्पंदने थेंबांतुनी या, पांघरूनी एकमेका संपवू या हा उन्हाळा."
जणू परवान्यांचे माझे घराणे झाले जणू परवान्यांचे माझे घराणे झाले
...असा बिलगला त्यांना पाऊस ...असा बिलगला त्यांना पाऊस
प्रेमात आंधळे जग सारे तिथेच फसते प्रेमात आंधळे जग सारे तिथेच फसते
हरवला चंद्र कुठे हरवला चंद्र कुठे
प्रेमाची ओढ वाढविणारी रचना प्रेमाची ओढ वाढविणारी रचना
अंधार सारताना मज साथ काजव्यांची वाटेत पेटलेले गेले दिवे विझूनी अंधार सारताना मज साथ काजव्यांची वाटेत पेटलेले गेले दिवे विझूनी