श्याम का रंग है
या तेरी यादों का,
सूरज के ढलते ही जो
गहरा सा होता है।
श्याम का रंग है
या तेरी यादों का,
सूरज के ढलते ही जो
गहरा सा होता है।
कितनी हसरतो सें समेटा हैं हमने
हर एक जज़्बातों कों
कभी फुर्सत में लिखेंगे तुझे ऐ ज़िन्दगी
अभी पूरा कर लूँ अधूरे ख़्वाबों को"
कितनी हसरतो सें समेटा हैं हमने
हर एक जज़्बातों कों
कभी फुर्सत में लिखेंगे तुझे ऐ ज़िन्दगी
अभी पूरा कर लूँ अधूरे ख़्वाबों को"
घाव तू देशील जितके
काळजामध्ये साठवून घेईल
माझ्या लेखणीतून कागदावरती
त्याची अगणित फुले होईल
✍️ पूरवा
घाव तू देशील जितके
काळजामध्ये साठवून घेईल
माझ्या लेखणीतून कागदावरती
त्याची अगणित फुले होईल
✍️ पूरवा
रात्रीच्या भिंतीवर
स्वप्ने उद्याची लिहितो
आयुष्या तू लाख रडव
मी ओठांवर हसू सजवतो
✍️पूरवा
नकळत घडते सारे
आयुष्याचे लाख पसारे
तुझ्या आठवांचे मोती अलगद
येऊनी या पापाणीत विसावे
✍️ पूरवा
आज जागे आहे मन
रात्रभर आठवणीत तुझ्या
पापण्यांना बनवून झोपाळा
आसवेही घेती झुला
✍️ पूरवा