एम ए बी एड (मराठी). कविता लिहायला आवडतात. अनुभव लेखन व कथा लिहायचा प्रयत्न. वाचन अधिक आवडते.
सवयीचे गुलाम चटके सोसतात उन्हात सवयीचे गुलाम चटके सोसतात उन्हात
उचललेल्या पावलांना बंदी माघारीची, एका काळजाची मला तशी आण होती उचललेल्या पावलांना बंदी माघारीची, एका काळजाची मला तशी आण होती
नात्यात खोल दरी वरची पायरीच वैरी नात्यात खोल दरी वरची पायरीच वैरी
ओळखीच्या असूनही धूसर दाही, काळोखातही मन काय पाहत राही ओळखीच्या असूनही धूसर दाही, काळोखातही मन काय पाहत राही
.... "मी" पणानं... जेव्हा चुकतं परकं असं वाटतं. .... "मी" पणानं... जेव्हा चुकतं परकं असं वाटतं.
मोहात अडकलो नाही जरी मी लोभस होते ते सर्वकाही. मोहात अडकलो नाही जरी मी लोभस होते ते सर्वकाही.
तळ मनाचा लागाया लागते खोल खोल जावे तळ मनाचा लागाया लागते खोल खोल जावे
एक तरी गुपित हाती माझ्या लागावं एक तरी गुपित हाती माझ्या लागावं
मनमोराचे अजूनही फुलून येतात पिसारे मनमोराचे अजूनही फुलून येतात पिसारे
नाव तयाचे मैत्री ते मैत्रीचे नाते... नाव तयाचे मैत्री ते मैत्रीचे नाते...