Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Kadam

Others

2.3  

Prashant Kadam

Others

सूर असे जुळु दे

सूर असे जुळु दे

1 min
13.9K


सूर असे जुळू दे गीत माझे फुलू दे

हृदयातील भाव माझ्या तुझ्या अंतरी घूमू दे


तव प्रितीचे अविरत दिवा स्वप्न पाहिले 

मनोमनी सदैव तूला आपले मी मानले


आज पूर्ण कामना होईल असे भासले

होता दर्शन अचानक खास असे वाटले


नजरेत सहज तुझ्या अनुकंपा मी जाणली

सजग ती संवेदना मला नकळत समजली


रोख तुझ्या भावनांचा अलुवार मी जाणला

गंध तुझ्या श्वासातला मला क्षणांत भावला


स्वर सूर आपले बघ एकसूरी कसे जाहले

स्वप्नातील गीत आज शब्दांत हळूवार गुंफले


Rate this content
Log in