STORYMIRROR

Utkarsha Patil

Drama

2  

Utkarsha Patil

Drama

वर्क आऊट -व्यायाम

वर्क आऊट -व्यायाम

1 min
124

वर्क आऊट - करायला सांगितलं की खूप राग यायचा

आधी आस वाटायच की इतरांसाठी का त्या खाण्यापिण्यावर करायचं,

पाळायचं मर मर करून व्यायाम करायचं आणि शेवटी हातात काय नकारघंटाच

पण घरच्यांची तारांबळ बघितली आणि ठरवलं की याच्याशी मैत्री करायची 

तस मला मैत्री करायला नाही लागत. हळूहळू निगेटिव्ह पॉझिटीव्ह विचार करायला लागले

त्याच्याशी मैत्री केली मैत्री केल्यावर कळलं ज्याचा आपण राग करत होतो

तो आपला पक्कावाला मित्र आहे

हळूहळू आमचं पटायला लागलं आणि मी रोज करायला लागले.

वजन तर झालंच, जो त्रास मला जाडीमुळे होत होता तोही कमी झाला आणि गेस व्हाट मला

मी पुन्हा नव्याने भेटले आनंदी राहायला लागले.

हे जग नव्याने अनुभवायला लागले. आज त्याची मैत्री माझ्यासाठी लकी ठरली. मी स्वतःला भेटले. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama