Amruta shinde

Action

4.0  

Amruta shinde

Action

प्रामाणिक विद्यार्थी

प्रामाणिक विद्यार्थी

1 min
285


सकाळची वेळ होती रत्या वर माणसांची खूप गर्दी दिसत होती गर्दीतून जाताना एका माणसाला लोकांचा धक्का लागून त्याचे पाकीट खाली पडले तो माणूस खूप श्रीमंत होता ते पडलेले पाकीट एक विद्यार्थी जाताना त्याला सापडले त्याने ते उचलले आणि त्याने ते शाळेत गेल्यावर प्रिसिपल कडे नेऊन दिले प्रिसिपल ने ते पाकीट स्वतः जवळ निट सांभाळून ठेवले त्या नंतर त्या माणसाला कळले की आपलं पाकीट हरवलं आहे तो शोधायला परत माघे फिरला त्याने शाळेकडे धाव घेतली तिथल्या प्रिसिपला भेटला व प्रिसिपल ने पाकीट त्याला परत दिले त्या माणसाने त्या मुलाला त्याच बक्षीस दिले

"तात्पर्य प्रामाणिकतेच फळ नेहमी चांगलच मिळत"


Rate this content
Log in

Similar marathi story from Action