STORYMIRROR

नेत्रा... The beautyfull eyes

Drama Romance Action

3  

नेत्रा... The beautyfull eyes

Drama Romance Action

लव्हलेस मॅरेज - भाग १

लव्हलेस मॅरेज - भाग १

9 mins
21

भाग १

आज तो तब्बल वीस पंचवीस दिवसाने मायदेशी परतला होता. त्याचा कंपनी ने भारतात नंबर पाच आणि जगात टॉप ट्वेंटी मधून डायरेक्ट रैंक टेन मध्ये बाजी मारली होती. Textiles, still industry, chemical, finance, टेक्नो हब , हॉटेल्स , मॉल अगणित बिझनेस मालक तो म्हणजे..... M. I. group of industries चा सर्वेसर्वा 😈the great मल्हार राजेंद्र इनामदार😈. मल्हार ने अवघ्या 35 वर्ष वयातच आपल्या कामाने आणि जिद्दी ने आणि मेहनतीने M. I इंडस्ट्रीज ऑफ ग्रुपला टॉप दहाच्या यादीत आणल होत आणि कालाच त्याला इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर बेस्ट बिझनेसमन ऑफ द ईयर च्या अवॉर्ड ने सन्मानीत करण्यात आल होत .  इंटरनॅशनल मीडिया , इंडियन मीडिया मेन स्क्रीनिंग ,प्रिंट मीडिया सगळेच त्याचे फोटो क्लिक करायला पुढे सरसावले त्याचा एक फोटो एक इंटरव्यू किंवा एक बाइट तरी मिळवा. बाकी पब्लिक तर त्याला एक नजर पहाता याव म्हणुन एयरपोर्ट वर जमा झाली होती खास करुन तरुण मुल मुली यूथ आयकॉन म्हणुन तो असा ही त्यांचा मधे पॉप्युलर होताच. पण मुलीन मधे खास प्रसिद्ध होता. ❤️मोस्ट हँडसम बिझनेस मन ❤️ म्हणून.......

काही वेळाने अचानक एयरपोर्टच्या आत मधे हालचाल जाणवली तस पोलिस,एयरपोर्ट सिक्युरिटी , त्याचे पर्सनल बॉडी गार्ड्स सगळेच अलर्ट झाले. आणि तो काही क्षणातच एयरपोर्ट एक्जिट गेट मधुन बाहेर आला आणि सगळे त्याला😲😲 पाहताच राहिले खास करुन मुली

वय वर्ष 34.,6 फ़िट हाइट, गव्हाळ रंग जिम करून कमावलेल शरीर आणि ट्रीम बियर्ड सरळ टोकदार नाक, ब्लॅक ब्राऊन डोळे ब्लू शर्ट ग्रे जॅकेट ग्रे पँट हातात स्मार्ट वॉच लॅपटॉप बॅग एकदम❤️ किलर .. ❤️ डोळ्यावरचा गॉगल काढून त्याने आपली घारी सारखी नजर एकदाच सर्वत्र फिरवली आणि आपल्या हातातील लॅपटॉप बॅग सिक्युरिटी ऑफिसर जवळ देतच तो त्याच्या सिक्युरिटी टीम बरोबर निघाला

रिपोर्टर आता त्याला एयरपोर्ट बाहेर आलेल पाहुन सर्वच त्याचा समोर घोळका करून आले पोलिस आणि त्याचे पर्सनल बॉडीगार्ड सगळ्याना बाजूला करतच त्याला घेऊन त्याचा कारच्या ताफ्याकडे निघाले तरी रिपोर्टर त्याला प्रश्न विचारण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.

रिपोर्टर : सर M. I इंडस्ट्रीज ने आज जगात टॉप टेनच्या यादीत आपल स्थान पटकावल कस वाटतय तुम्हाला ?

सद्ध्या तरी टॉप ऑफ द वर्ल्ड वाटतय (तो किंचित हसत म्हणाला)

2 रिपोर्टर : सर M. I इंडस्ट्रीज नुकताच गोल्ड फिश इंडस्ट्रीजला टेकओवर केल त्या बद्दल काय बोलाल? आणि तुम्हाला नाही का वाटत M. I आधीच केरात गेलेले गोल्ड फिश कंपनी चे शेअर्स विकत घेऊन नुकसान करून घेतल आहे का?

MI इंडस्ट्रीज कधीच प्रॉफिट आणि लॉस चा विचार करत नाही आणि मला विश्वास आहे येत्या काही दिवसात गोल्ड फिश नाव सुद्धा टॉप 10 च्या रैंक मधे घेतल जाईल - - - -तो पुन्हा हसतच म्हणाला.

3 रिपोर्टर : सर गोल्ड फिश पण आता सन राईस अँड आणि AK इंडस्ट्रीज सारख्या MI मधे मर्ज होणार का?

येस! लवकरच गोल्ड फिश सुधा इतर कंपनी सारखी MI मधे मर्ज करू. मला वाटत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली असतिल. (मंद हसत म्हणाला )

लेडी रिपोर्टर : sir... sir ... .one qustion sir.. आम्हाला मिळालेल्या माहिती नुसार तुम्ही काही महिन्यापूर्वी सेकंड मॅरेज केल ही न्यूज खरी आहे का?

त्याचा सिक्युरिटी ऑफिसर मधेच म्हणाला प्लीज़ no personal question

रिपोर्टर :सर प्लीज़ आंसर द्या कारण जेव्हा पासुन मीडिया मधे न्यूज लिक झाली आहे. तेव्हा पासुन स्पेशली यूथ मधे उलट सुलट चर्चा सुरू आहे प्लीज सर कन्फ्युजन दूर करा.

: (तसा तोच आता किंचित हसत म्हणाला) हो काही महिन्यापूर्वीच मी लग्न बंधनात अडकलोय अगदी मोजक्या आणि घरच्या लोकांच्या उपस्थित लग्न सोहळा पार पडला. आणि आम्ही आमच्या मॅरिड लाइफ मधे खुष आहोत. ☺️

Reporter : सर मिसेस इनामदार काय करतात? आणि सध्या कुठे आहेत?

मला वाट्त तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर मिळाली आहेत. आणि मिसेस इनामदार काय करतात कुठे आहेत ते वेळ आली की मी स्वतःच जगासमोर आणेन. (तो हाताच्या मुठी 😡आवळल्या राग आवरत म्हणाला )

रिपोर्टर : म्हणजे आता पर्यंत जे रूमर्स होते ते खरे आहेतच तर MI ग्रुप चे सर्वेसर्वा मिस्टर मल्हार इनामदार दुसर्‍यांदा विवाह बंधनात अडकले. या न्यूज मुळे यूथ मधे स्पेशलि मुलीची पुन्हा एकदा हार्ट ब्रेक झाले असतील. (रिपोर्टर गालात हसत म्हणाली.)

तो किंचित हसला आणि लागलीच आपल्या कार मधे जाऊन बसला... मग त्याचा सिक्युरिटी कारचा ताफा एयरपोर्ट वरून त्याचा M. I इंडस्ट्रीज कडे निघाला. गाडीत बसल्यावर त्याने मोठा श्वास घेतला आणि पहिल अंगावरच जॅकेट काढुन बाजुला ठेवल आणि डोळे झाकून बॅक सीटवर डोक टेकल...

वेळ अर्ध्या तासा नंतरची

आता काही वेळातच त्याचा गाड्याचा ताफा एका 25 मजली इमारती समोर उभा राहिला. ऑफिस सुटून खुप वेळ झाला होता त्याचामुळे मल्हार ऑफिस मधे पोहोचला तेव्हा सिक्युरिटी शिवाय कोणी नव्हत.त्याच्या गार्डने त्याच्यासाठी कारचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर पडला

त्याने एकदा नजरवर करून काचेच्या बिल्डिंग कडे पाहिल.

M I group off industries & company'गोल्ड अक्षरात झळकत होत. तो आता तसाच 25th फ्लोरवर असलेल्या आपल्या आलिशान केबिन कडे निघाला.

काही मिनटात लिफ्ट 25th फ्लोर वर पोहोचली

तो आत शिरताच आधी केबिनला जोडून असणार्‍या त्याचा आलिशान बेडरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेला.. क्षीण मरगळ...

बाथ घेतल्या नंतर त्याला थोड बर वाटल सतरा अठरा तासच्या सलग प्रवासामुळे थोडा थकलाच होता त्याने कपडे चेंज करून साधा एक ब्लॅक कैजुअल शर्ट घातला आणि हाताच्या बाह्या फोल्ड करतच केबिन मधे आला आणि इंटरकॉम कॉल करुन डिनर मागवला आणि कॅबिन मधल्या सोफ्यावर वरच थोडा डोळे झाकून पडला. अवघ्या काही मिनिट मधेच केबिनच्या डोर वर नॉक झाल मल्हार डोळे बंद करून म्हणाला

come in.....

तसा एक भारदस्त आवाज आल कानावर आला

मल्हार डिनर करून घे आधी खुप थकला आहेस. वाटल्यास पुन्हा झोप 

तसा मल्हार किंचित हसला आणि डोळे उघडून सरळ बसला आणि म्हणाला........ विश्वा

विश्वा मल्हार चा लहानपणीचा मित्र आणि आता त्याचा M I कंपनीचा सेक्युरीटी हेड आणि MI चा सर्व डिपार्टमेंटचा हेड विश्वास भोसले (विश्वा)

5fit11 सावळा रंग मल्हार पेक्षा दोन वर्षानेच लहान तोंडाने कमी आणि हाताने जास्त बोलणारा.

मग त्याने सुधा जेवायला सुरवात केली.. भूक तर खूप लागली होती आधीच वीस दिवस ते बेचव आणि बिना तिखटाच खाऊन तोंडाच मात्र झाल होत आणि आता एकदम झणझणीत जेवण समोर पाहून तोंडाला पाणीच सुटल...

पण पुन्हा त्याने ने विश्वास ला खात खात विचारल.. तू जेवणार आहेस...?

नको मी जेवेन नंतर.... तु जेव.... विश्वास म्हणाला

OK..... मल्हार ने पुन्हा जेवणावर लक्ष दिल

विश्वास : मल्हार काय विचार केला आहेस तु? आता तर मीडिया मधे ही बातमी समजली आहे...

मल्हार : कसला विचार? समजून न समजल्या सारख

तुला चांगल माहित आहे मल्हार मी कशा बद्दल बोलतोय. ते (थोड्या कडक आवाजात)

विश्वास ने पुन्हा मल्हारला शांत बसलेले पाहून पुन्हा विचारल - - - मग आता तरी घेऊन येणार आहेस ना वाहिनीला मुंबई ला?

तसे मल्हार चे हात खाता खाताच थांबले 

प्लेट मधे स्पून तसाच ठेऊन शांत पणे म्हणाला..... नाही

विश्वा :अरे पण का? तुझी बायको आहे आता ती. भलेही तुमच लग्न तुमच्या मना विरूद्ध झाल असेल पण आता हेच खर आहे. आणि आपण जो जगाला आणि काही लोकांना दाखवण्यासाठी जो बनाव रचला होता... तो ही अनायसे खर ही झाल आहे.... मग काय हरकत आहे आता..

आणि तु विसरला अशील तर आठवण करून देतो. मल्हार तुझी ती पहिली बायको तुला आणि तुझ्या बाळाला वार्‍यावर सोडून निघून गेली होती सहा वर्षा आधी स्वतःच्या स्वार्थासाठी 😡😡😡😡........

आणि वहिनी काही नात नसताना ही तुझ्या मुलाला आपल्या पोटच्या मुला सारख सांभाळते रे आणि किती कमी वेळातच त्यांनी तुझ्या घराला आपलास केल हे दिसत नाही का तुला...

आपला champ जो आधी शांत असायचा अता तिच्या येण्याने किती आनंदी आहे. किती चेंजेस झाले आहेत या काही दिवसात त्याच्या मधे आणि आता तर त्याने ही तिला आई मानलय.......मग तु का नाही विचार करत तुमच्या नात्याचा..

(मल्हार काही न बोलता रागात उठुन केबिन मधे असलेल्या मोठ्या विंडो समोर जाऊन उभा राहिला.


तसा विश्वास ही त्याचा मागे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला---तुझ पण कर्तव्य आहे मल्हार तु ही तिला आणि तिच्या मुलीला स्विकार आता. अरे यात तिचा काय दोष? जस तुझ लग्न मना विरुद्ध झाल आहे तस तिच ही झालच की ती ही तुझ्या सारखी आहे अभागी.... आणि सगळ्या मुली सारख्या नसतात मल्हार

ती तशी होती म्हणुन सगळया तशाच नाही रे. एकदा विश्वास तरी ठेऊन बघ या नात्यावर .देवाने तुम्हाला एका बंधनात बांधल आहे तर काही नक्की चांगल्या साठीच असेल. आणि अजून किती दिवस वाट पहायची तिने तरी तुझी

तसा मल्हार वैतागून जरा जोरातच ओरडला आणि म्हणाला.

बस्स.... 😡तुला माहिती आहे ना हे लग्न कशासाठी आणि कोणत्या परिस्थितीत झालय ते... हे नात माझ्यासाठी फक्त आणि फक्त तडजोडीच आहे आणि कायम असेल. आणि ती आहे तिथेच ठीक आहे. आणि तिला जे हव आहे ते तर मिळालच की बेस्ट फ्युचर भले ही हे लग्न मी मान्य केले नसेल तरी तिच्या मुलीच्या नावावर मी काही प्रॉपर्टी केली आहे. आणि मला वाटत तिला ही हेच हव आहे (थोड्या मिश्किलपणे किंचित हसत म्हणाला)

पण मल्हार...

विश्वा पुढे काही बोलणार तेवढ्यात मल्हारचा फोन वाजला. (त्याने हातानेच त्याला शांत बस म्हणुन इशारा केला) आणि फोन कानाला लावला. - - - - - हैलो !!! समोरचा व्यक्ती जसा बोलत होता तस मल्हार च्या चेहर्‍यावरचे रंग उडला.😡😡थोड्या वेळा ने तोच ऐकून म्हणाला

तुम्ही.... काय करत होता एवढा वेळ झोपला होतात का? आणि कोणी परमिशन दिली तुम्हाला champ ला तिकडे घेऊन जायची.... 😡😡😡😡 (रागातच ओरडला पण तेवढ्यात मिहीरच्या काळजीने आणि पुन्हा म्हणाला

.. Champ ..कसा आहे??? त्याला काही झाल नाही ना???? (त्याच्यातला हळवा बाप हळुच डोकावला) तो ठीक आहे ना??? एवढ सगळ घडून गेल आणि आज सांगताय सगळ मला😡😡

तेवढ्यात फोन मागुन एक गोड आवाज आला त्याला

डॅडा.......(मल्हार च्या चेहर्‍यावर एक मोठी स्मायली ☺️ आली)

अंकल मला डॅडा बरोबर बोलायच आहे give me a phone 📱 तसा सिक्युरिटी ने मिहीर कडे फोन दिला.....

मिहीर : डॅड तु कधी येणार आहेस?

How r you champ? (मिहीर चा आवाज एकूण आता कुठे त्याच्या मनाला शांती मिळाली)

मिहीर : I am fine dad.... Dad बघ ना अंकल मला खेळायला सोडत नाही. ☹️☹️ तू त्यांना punish कर...

मल्हार :( तसा गालात हसत म्हणाला) बर मी आलो की आपण अंकल ला punish करू. पण डॅड येई पर्यंत हट्ट करायचा नाही. No शैतानी.... no मस्ती ....OK

महिर : yes dad... पण तु लवकर ये dad.... I miss u so much.... ☹️

मल्हार : yes champ डॅड.... पण तुला खुप खुप miss करतोय... मी ठेऊ फोन champ डॅडला थोड काम आहे. OK.

तसा मिहीर म्हणाला---- थांब थांब... डॅड.....

मल्हार : (काळजी ने) काय झाल champ....

engel wants to talk to u.. Dad... ❤️----मिहीर ने फोन स्पीकर वर ठेवला.

Hey engel.... हे बघ फोन कोणाचा आहे... तस फोन मधुन एक नाजुक आणि गोड आवाज आला..... Dadadadadadad........ ❤️ ❤️ ❤️ त्याच बरोबर पैंजनाचा ही आवाज येऊ लागला.... (मल्हारच्या चेहर्‍यावर नकळत मंद हसु उमटल)

champ... चल झोप आता खुप उशीर झाला आहे. तुझ्या एंजेलला पण झोप आली असेल.. तिला ही झोपु दे..... .मल्हार म्हणाला

पण आता त्याचा आवाज ऐकून अजून Dadadadadadad.....एकु येऊ लागल...

मिहीर : .. Good night dad.... Champ & एंजल्.. love❤️❤️ u..... So much

मल्हार : Love u to 😊❤️❤️ champ.....

(मिहीर ने फोन सिक्युरिटी कडे दिला) yes बॉस ...

मल्हार : सकाळ पर्यंत मी कोल्हापुरात पोचतोय. तो पर्यंत सगळ्याची सिक्युरिटी वाढवा.---- एवढ बोलुन लगेच त्याने फोन ठेऊन दिला.

काय झाल मल्हार? मिहीर आजी साहेब सगळे ठीक आहेत ना......(विश्वास ने नसमजुन काळजी ने मल्हार ला विचारल)

मल्हार : मला आत्ताच कोल्हापूर साठी निघाव लागेल. उद्याच्या माझ्या सर्व मीटिंग कॅन्सल कर विश्वा

विश्वास : हो अरे पण झाल काय?

(तसा मल्हार थोड अस्वस्थ होऊनच म्हणाला ) विश्वा पुन्हा मिहीर वर अटैक करण्याचा प्रयत्न झाला आहे.

विश्वास : काय? कधी?

अता थोड्या वेळापूर्वी..... मल्हार म्हणाला

अरे पण एवढ्या टाइट सिक्युरिटी मधे कस शक्य आहे.. (थोड्या किंचित रागात आणि काळजी ने विश्वास ने मल्हार ला विचारल.)

सापडला का तो? विश्वा

मल्हार : नाही... 😡😡पळुन गेला आपल्या माणसांच्या हातून. विश्वा तु champ सहित सगळ्याची सिक्युरिटी वाढव मला याचापुढे कोणती रिस्क नको आहे.

विश्वास : सगळ्यांची म्हणजे कोणाची?? 🤔मिश्किल पणे म्हणाला

मल्हार : तुला सांगितल तेवढ कर😡आणि हो मी लगेच कोल्हापूरसाठी निघतोय. दोन दिवसात मी येईन तो पर्यंत तु इथे सगळ सांभाळुन घे. (थोड्या जबरीतच म्हणाला)

OK.... विश्वा मल्हारचा चेहरा पाहुन केबिनच्या बाहेर सटकला.

काही पेंडिंग काम हाता वेगळी करून मल्हार रात्री दहाच्या सुमारास आपल्या सिक्युरिटी टीम सहित मुंबईहुन कोल्हापूर साठी रवाना झाला. डिनर वैगेरे झाल असल्या मुळे अता कुठे थांबायचा प्रश्न नव्हता मग काय नॉन स्टॉप त्याचा गाड्यांचा ताफा सुसाट निघाला होता ..... कोल्हापूरच्या दिशेने...... 

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from नेत्रा... The beautyfull eyes

Similar marathi story from Drama