Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

special ops

Horror


1  

special ops

Horror


भूत माझा मित्र

भूत माझा मित्र

1 min 60 1 min 60

मी शाळा करून आलो . नंतर मी माझ्या बाहूली सोबत झोपलो. घरी तर कोणी नाही. सकाळी मी उठलो तर आई ने सांगितले की " रमेश आम्ही बाहेर चाललो, ऐका दिवसात आम्ही येऊ." आई बाबा गेले नंतर मी जेवण केले . आणि थोड झोप काढली. मी ऊठलो तर ती बाहूली चालत होती. मी घाबरलो नंतर बाहूली बोली् " मी तुला काही नाही करणार नंतर मी थोडा धीर घेतला. मग आम्ही खेळलो.रात्र झाली तर आम्ही झोपलो. सकाळी मी आई ला वीचारल " आई माझी बाहूली कूठे आहे?" आई बोलली " कोणती बाहूली ? मग मला कळलं की हे तर स्वप्न होत.  .........


Rate this content
Log in

More marathi story from special ops

Similar marathi story from Horror