Neha Sankhe

Comedy Inspirational

4.5  

Neha Sankhe

Comedy Inspirational

अलक

अलक

1 min
390


"खिडकीतून नजरेसमोरून आनंदाने घालवलेले क्षण आठवत घराकडे पाहत तिच्या मनात विचाऱ्यांच्या गुंता सुरु होत्या. " 


"नवरा गेला तरी ज्याचा सुखासाठी मी जगले, धडपले त्याला डॉक्टर बनवले"


"रक्ताचे पाणी करून, सगळ्याचे विरोध पत्तकारून ज्याला अमेरिकेला पाठवले."


"त्यानेच मला वृद्धाश्रमाच्या पायरीजवळ आणून सोडले. "


"मन आकांताने ओरडून सांगत होते पण तिची हाक त्याला ऐकू जात नव्हती म्हातारी आई आता त्याला नकोशी झाली होती. "


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy