वर्षा
वर्षा


वर्षा ऋतू हा
आनंद पसरतो
मोद भरतो
पाऊसधारा
चिकचिक सगळी
मजा वेगळी
थंड हवेत
पसरतो तो वास
तासनतास
आवडे मज
फार ही वर्षाराणी
वाटे देखणी
अंगणात ह्या
पोरं वेचती गारा
भिजूनी जरा
वर्षा ऋतू हा
आनंद पसरतो
मोद भरतो
पाऊसधारा
चिकचिक सगळी
मजा वेगळी
थंड हवेत
पसरतो तो वास
तासनतास
आवडे मज
फार ही वर्षाराणी
वाटे देखणी
अंगणात ह्या
पोरं वेचती गारा
भिजूनी जरा