उणीव.१०
उणीव.१०
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.3K
पोटाची खळगी भरण्यासाठी,
गरीबांना भासते कामाची उणीव,
एकदा उपाशी राहून पाहावे,
समजेल आपल्याला भुकेची जाणीव