STORYMIRROR

Jaishree Ingle

Romance

2  

Jaishree Ingle

Romance

तुझ्यावर

तुझ्यावर

1 min
92

तुला पसंत केलं

वाईट ना माझी चॉईस 

कोकीळेपेक्षा गोड आहे 

तुझी वॉइस 

तुला पाहून वाढे रक्तात 

हिटिंग 

मी करेना कधी तुझ्याशी 

चिटिंग 

साऱ्या जगाला बाजूला ठेवून 

तुझ्यावर प्रेम करीन....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance