स्वानंद (दर्पण रचना)
स्वानंद (दर्पण रचना)
1 min
164
सदा घ्यावा
स्वानंद
प्रत्येक क्षणी शोधत राहावा
स्वानंद
अव्दैत शक्तीचा असे तो अनमोल ठेवा
स्वानंद
स्वतःने स्वतःला दिलेला तो नजराणा असे जणू नवा
स्वानंद
जीवनात मिळवत त्याचा सदुपयोग करून मग प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावा
स्वानंद
