चित्रचारोळी
चित्रचारोळी
1 min
14K
नाकात नथ मोत्याची
कपाळी लावली चंद्रकोर
नजर घायाळ करणारी
शृंगार ल्याली मराठमोळी पोर

