चिरगुटें घालूनि वाढविलें पोट ।
चिरगुटें घालूनि वाढविलें पोट ।

चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । गहवार बोभाट जनामध्यें ॥1॥
लटिके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥2॥
तुका ह्मणे अंतीं वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥3॥