I'm पद्मवैखरी and I love to read StoryMirror contents.
नको शोधू डोळ्यात तिच्या आस माझ्या असण्याची नको शोधू डोळ्यात तिच्या आस माझ्या असण्याची
अनादुनही टिकणारे ते माझे काव्यविभोर असेल अनादुनही टिकणारे ते माझे काव्यविभोर असेल
त्या बालपणात रमताना पाहून, पुन्हा त्यास गाठता येईल का त्या बालपणात रमताना पाहून, पुन्हा त्यास गाठता येईल का
खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता
पण एकटे सोडून तू का मागे परतली होती पण एकटे सोडून तू का मागे परतली होती
तूच तर जन्माची युद्धकांक्षिणी तूच तर जन्माची युद्धकांक्षिणी
भेटेल तुज परत नव्याने मी, येणाऱ्या प्रत्येक लढाईस भेटेल तुज परत नव्याने मी, येणाऱ्या प्रत्येक लढाईस
क्षमतेचे विचार जुने, सोडावे माघारी वळणावर क्षमतेचे विचार जुने, सोडावे माघारी वळणावर
होऊन आकाश निरभ्र मिळेल जन्माचे सार होऊन आकाश निरभ्र मिळेल जन्माचे सार
सक्सेस म्हणजे एक असे यश, जे तुझ्या हास्यात टिकणारं सक्सेस म्हणजे एक असे यश, जे तुझ्या हास्यात टिकणारं