पहिलं प्रेम
Duration
२७ नोव्हेंबर २०१८ ते ३१जानेवारी २०१९
Rewards
१)'पहिलं प्रेम' या स्पर्धेतील कथा-काव्य पैकी सर्वात्कृष्ठ २५ कथा व काव्याचे ई-पुस्तक १४ फेब्रुवारी रोजी स्टोरीमिरर पोर्टलवर प्रकाशित केले जाईल.
२)सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
Rules
१. साहित्य स्वरचित असावे.
२. इतरांचे साहित्य आपल्या नावाने पाठवल्यास स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
३. साहित्य अश्लील नसावे.
४. सहभाग घेण्यासाठी वयाची अट नाही.
५.२७ नोव्हेंबर २०१८ ते ३१जानेवारी २०१९ या कालावधीत साहित्य पाठवू शकता.
Languages: Marathi
Content type: Story, Poem
Contact person: roshan@storymirror.com