STORYMIRROR

Prashant Kadam

Others Tragedy

3  

Prashant Kadam

Others Tragedy

अबोला !!

अबोला !!

1 min
6.2K


का ग अबोला धरीला असा तू

चुकले काय कळेना

कसे सांगू कुणाला


कधी एकटा मी असा न जहालो

दूरावलीस का तू

काही सुचेना मनाला


तुझ्याविना जगी या

असून ही मी नाही

मनी वाटते जगावे कशाला


बोलना पुन्हा तू

दिलखुलास हासना

हृदयास वेदना देते कशाला


तुझा हात हाती देना प्रिये तू

विसरून सर्व काही

कर माफ या जीवाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन