प्रवास ( आठोळी )
प्रवास ( आठोळी )
1 min
1.5K
दिवस आले सहलीचे
ठिक ठिकाणी जाण्याचे
देश आणि परदेशी असे
पहा हिंडण्या फिरण्याचे
प्रवास करताना सदा ते
कमी सामान वापरायचे
नजरेत साठवून ती स्थळे
घरी मग आनंदे परतायचे