प्रश्न ( चारोळी )
प्रश्न ( चारोळी )
1 min
533
मिळतात प्रश्नांची उत्तरे
समजून घेत ऐकताना
उभे राहतात मात्र प्रश्न
विसंवाद तो घडताना
मिळतात प्रश्नांची उत्तरे
समजून घेत ऐकताना
उभे राहतात मात्र प्रश्न
विसंवाद तो घडताना