Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

2  

kishor zote

Others

घातपात ( अभंग रचना )

घातपात ( अभंग रचना )

1 min
7.1K


रामजीचा सुत | घेतसे शिक्षण ॥

अस्पृश्य म्हणून | भेदभाव ॥१॥

देश विदेशाच्या I पदव्या घेतल्या॥

सार्थकी लावल्या I शिष्यवृत्ती ॥२॥

जातीयतेचे ते I चटके सोसले॥

प्रज्ञासूर्य झाले I उध्दराया ॥३॥

विद्वत्तेची खाण I बाबासाहेबान

दिले संविधान I लोका हाती ॥४॥

धम्मचक्र असे I फिरवले देशी ॥

बौध्द राष्ट्र अशी | दिक्षाभूमी ॥५॥

दोन महिन्यात I झाला तो आघात ॥

हृदयाचा आकांत I चैत्यभूमी ॥६॥

बाबा गेले कसे I पटेना मनाला ॥

असेल का झाला | घातपात ॥७॥


Rate this content
Log in