समानता
समानता
1 min
450
स्त्री - पुरुष असे
सम समान ते
संविधान दिले
अधिकारच ते
तराजू पारडे
विषमता दावी
साधा समतोल
समानता हवी
बाबासाहेबांनी
हक्क तेच दिले
जोखडातून स्त्री
मुक्त असे केले
स्त्रियांनी स्वतःला
मुक्त ते ठेवावे
पुरुषांनी त्यांना
हक्क सारे दयावे