चित्रचारोळी
चित्रचारोळी
1 min
172
शेतकरी आहे मी
पोशिंदा या जगाचा
भेगाळता काळी आई
गळी फास आत्महत्येचा
शेतकरी आहे मी
पोशिंदा या जगाचा
भेगाळता काळी आई
गळी फास आत्महत्येचा