माणसातील देव (चारोळी)
माणसातील देव (चारोळी)
1 min
722
पुराच्या पाण्यात जेव्हा
असा देव माझा बुडाला
माणसातील देव तेव्हा
पहा मदतीसाठी धावला