ऋतू हिरवा ऋतू बरवा
ऋतू हिरवा ऋतू बरवा
1 min
7.5K
पावसाच्या सरीवर मन भिजवून गेले
हिरवळ पसरली, ऋतू हिरवेगार झाले
मनातल्या गीतांना ते चाल देवू लागले
सरसरून गेली झाडे, मदहोशीत विहरले
ऋतू झाला बरवा, सळसळ सूर उमटले