Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

शनिवार सुप्रभात...!

शनिवार सुप्रभात...!

1 min
163


श तक पुर्तीचाआनन्द 

नि शब्द पणे भोगायचा असतो

वा टलेच तर स्मित हास्य करून

र मतगमत स्वीकारायचा असतो...

सु जलाम सुफलामते साठी

प्र गतीचा मार्ग धरायचा असतो

भा ग्य सौभाग्याचा माग

त टस्थ पणे काढायचा असतो.....

  पाण्यात काठी मारली म्हणून

  पाणी काही दुभंगत नाही

  नवरा बायकोचे नाते

  याहून काही वेगळे नाही.....

  लाटांवर लाटा अनेक आल्या तरी 

  समरस होऊन जीवन सारायचे असते

  ते तुझे ,हे माझे न करता

  आपलेच सारे म्हणायचे असते....!


Rate this content
Log in