दूध ( चारोळी )
दूध ( चारोळी )
1 min
660
ग्लासमधे गरम दूध
फुंकर मारून पिले
पावसाच्या गारव्याला
क्षणात दूर करुन गेले
ग्लासमधे गरम दूध
फुंकर मारून पिले
पावसाच्या गारव्याला
क्षणात दूर करुन गेले