Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Others

3  

kishor zote

Others

परिचारिका

परिचारिका

1 min
371


परिचारिका


क्रिमियन येथील युध्दात

मलमपट्टी केली सैनिकांना

फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या

परिचारिका कार्याला वंदना


आधुनिक शुश्रूषाशास्त्राची

मुहूर्तमेढ अशी तूच रोवली

सेंट थॉमस हॉस्पीटलमधे

प्रशिक्षण वर्गची सुरुवात केली


आजही दवाखान्यात आहेत

डॉक्टरांचे तुम्हीच झाले हात

झटपट इलाज तो करण्यास

सदैव तत्पर तुम्हीच दिसतात


परिचारकांचा करण्या सन्मान

बारा मे जन्मदिन तो निवडला

महिलांचा शुश्रूषा या क्षेत्रातही

झाला आहे तो पहा बोलबाला


डॉक्टर जेंव्हा रुग्णांसाठी

देवदूतांसारखेच वाटतात

परिचारिकांच्या रुग्ण सेवेत

जणू आईचेच रूपे दिसतात


किशोर झोटे,

औरंगाबाद


Rate this content
Log in