ओझे ( चारोळी )
ओझे ( चारोळी )
1 min
337
जे - जे वाटते ते
मुक्तपणे करावे
अपेक्षांचे ओझे
उगाच का वाहावे
जे - जे वाटते ते
मुक्तपणे करावे
अपेक्षांचे ओझे
उगाच का वाहावे