STORYMIRROR

bhagyshri Sangale

Comedy Children

1  

bhagyshri Sangale

Comedy Children

स्माईल प्लीज

स्माईल प्लीज

1 min
97

कुणी फोटो काढताना smile plz म्हंटल की, चेहऱ्यावर आपोआप एक गोड smile येते,,,,,हो ना.? काही काही लोक इतके धीर गंभीर असतात की ना..आपण त्यांना कितीही हसा म्हंटल तरीही त्यांच्या चेहऱ्यावर १२ च वाजलेले असतात 🙆😅मला तर बाबा असे लोक मुळीच आवडत नाहीत.आमची आजी नेहमी बोलायची माणसाने नेहमी हसत खेळत राहावं....


         आत्ता हसण्याचे भरपूर प्रकार असतात कुुणी गालातल्या गालात हसत 😊तर कुुणी तोंडातलेे दात दाखवत हसत😄कुुणी कुुुणी तर हसताना 

एवढा आवाज करून हसत की तो रामायणमधला रावणच आठवतो,,,,,,,😱😂कुणाचं कुत्सित हसन , तर कुुणाच जबरदस्ती लोोकांना दाखवण्यासाठी हसन,कुुणाच खळखळून हसन, जसे की माझे तर काहीच कोलगेटची अॅड करून हसन,,,,,,😁नवरा म्हणतो काय दिवसभर हसत राहतेस ग....माहितेय तुझे दात मस्त आहेत....😜मग मी म्हणते हसू द्या हो,,,, दात आहेत तोपर्यंत...😂


   जी लोक मुळीच हसत नाहीत त्यांचं मला खूप आश्चर्य वाटतं की हसल्याशिवाय हे राहूच कसे शकतात एखाद्या छोट्या बाळाला हसताना बघून किती भारी वाटत ना.........😘किवा हसऱ्या व्यक्तीचा सहवास नेहमीच हवाहवासाा वाटतो ....🤗

      

आपणं जेवढ हसतो ना..तेवढ आपण आपल्या आयुष्यातील टेन्शन विसरतोो, मग ते थोडा वेळ पुरतं का होईन, हास्य हे औषध अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे...म्हणून सगळ्यांनी हसत रहा आणि हसवत रहा कारण आयुुुष्य खूप सुंदर आहे..😊♥️

दुःख आणि टेन्शनलाचं आपणं कवटाळून जर बसलो ना तर जगणं खूप अवघड होऊन बसते


          थोडं तू थोड मी....

          थोड आपणं जपायला हवं 

           असेेेच कायम सोबत

           राहून नेहमी हसायला हवंं...😄💕


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy